ठाणे महापालिकेचा नवीन संगणक संच व अनधिकृत बांधकामाच्या फाईल इत्यादी चा अपहार करणे या आरोपाखाली 380 (चोरी),409 (सरकारी मालमत्ता चोरणे, 34(गुन्हेगारी संगनमत )या कलमाखाली दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे, मोरेंच्या काळातील भ्रष्टाचार व वृक्ष प्राधिकरण विभागातील गैरव्यवहार याची वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरु झाली आहे.
Saturday, 26 September 2020
Home
/
मंगळवेढा
/
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- दिवा समितीचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त सुनील मोरे व त्याचा मित्र फिरोज यांच्यावर डायघर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.
मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- दिवा समितीचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त सुनील मोरे व त्याचा मित्र फिरोज यांच्यावर डायघर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment