Breaking

Saturday, 26 September 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- मोहोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शाहीन शेख यांची निवड.


मोहोळ नगर परिषद च्या शाहीन शेख  यांची नगराध्यक्ष पदी निवड
मंगळवेढा प्रतिनिधी. अमीर आतार .   मोहोळ नगर परिषद चे नगराध्यक्ष पदी शाहीन शेख ह्यांची ११ विरुद्ध६  मताने झाल्याची निवड जाहीर करण्यात आली आहे निवड जाहीर होताच काँग्रेस आय गोटात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे तर राष्ट्रवादी च्या  नगरसेविका दुसऱ्यांदा संधी हुकल्याने राष्ट्रवादीच्या गोटात सन्नाटा पसरला होता शिवसेनेचे एक मत फुटल्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव पाहण्यासारखे झाले होते हे सर्व निवडणूक प्रक्रिया व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली ही प्रक्रिया उपजिल्हाधिकारी अरुण गायकवाड यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पाडली शाईन शेख यांची निवड जाहीर होतात त्यांचा सत्कार आमदार यशवंत पवार माजी आमदार राजन पाटील लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे व इतर सत्कार केला नगर परिषदेच्या एकूण 17 सदस्य असून शिवसेनेचे सदस्य भारतीय जनता पार्टीचे एक सदस्य असे एकूण सात सदस्य राष्ट्रवादीचे पाच सदस्य मोहोळ विकास आघाडीचे तीन सदस्य काँग्रेस पक्षाचे दोन भारतीय जनता पार्टी तून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले असे 01:10 चे बलाबल होते मात्र नगराध्यक्षपदासाठी ऑनलाईन निवडणूक झाली यामध्ये राष्ट्रवादीच्या दहा सदस्यांनी मतदान केले तर शिवसेनेच्या अतुल जावळे यांनी शाहीन शेख यांच्या बाजूने मतदान केले अकरा विरुद्ध सहा मताने या विजयी झाल्या   शाईन शेख यांची निवड जाहीर होताच मोहोळ येथील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला  गुलालाची मुक्त उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी केली मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुका सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या यामुळे सहा महिन्याच्या कालावधीत मिळणार आहे या वेळी काँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात माजी तालुकाध्यक्ष राजेश पवार तालुकाध्यक्ष अशोक देशमुख हर्षदा प्रस्थान दाजी कोकाटे माजी शहराध्यक्ष किशोर पवार यांच्या मारुती चौकात इतर अन्य कार्यकर्ते  महिलांची संख्या लक्षणीय होती.

No comments:

Post a Comment