बाभुळगाव येथील atrocity केस मधील आरोपींवरती कारवाई साठी वंचित बहुजन आघाडीकडून उपोषण- याबाबत वृत्त असे की माळशिरस तालुक्यातील बाभुळगाव येथील वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष विकास श्रीमंत दळवी यांच्यावर प्राणघातक हल्ल्या केला होता.आरोपी विकी राजाराम पराडे,रोषन बाबासाहेब पराडे, यांच्या सोबत चे 3 आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात यावी.अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत. उर्वरित 3 आरोपींविरुद्ध योग ते कारवाई केली पाहीजे. यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून आमरण उपोषण चा आज 6 वा दिवस चालू आहे. माळशिरस तालुक्यातील साठे यांच्या भावाच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत प्रेत नेण्यास सदर आरोपींनी विरोध केला होता. व मारहाण केली होती. पुरोगामी महाराष्ट्रात दिन दलित समाजावर अन्याय अत्याचार वाढतच आहेत. महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन, आणी मंत्रि धनजय मुंडे हे काय करत आहेत????? बहुजन समाजातील नागरिकांवरती हल्ले होत आहेत.रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय आम्हास न्याय मिळणार नाही. महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करून. न्याय मिळे पर्यंत वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन उपोषण केले जाणार असल्याचे वंचित बहुजन आघाडी कडून सांगण्यात आले आहे.
Monday, 4 April 2022
Home
/
महाराष्ट्र
/
सोलापूर
/
संपादक/ विजयकुमार परबत- बाभुळगाव येथील अॅट्राॅसिटी प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी कडून उपोषण.
संपादक/ विजयकुमार परबत- बाभुळगाव येथील अॅट्राॅसिटी प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी कडून उपोषण.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment