*जागतिक रंगभुमी दिना निमित्त खेबुडे या गावात सामाजिक कार्यकर्त्या मा सौ रेणुताई पोवार यांच्या हस्ते रंगमंचावर कलाकाराचा सत्कार*
कोरोना हा महाभयंकर रोग आलेला होता लोकांच्या संरक्षणासाठि प्रशासनाने लाँकडाऊन केले होते पण या लाँकडाऊन मुळे गोरगरीब मुक्या प्राण्यांचे तसेच कलाकाराच्या पोटाचे हाल होत होते
सर्वानी प्रशासनाला नियम शिस्त पध्दतीने पाळून नियमाचे पालन करुन सहकार्य करुन कोरोना आटोक्यात आणला
परत नव्याने सर्व दुकाने, कारखाने ,शाळा ,आँस्केट्रा,तमाशा हि कलानगरी सुरु झाली कलानगरी सुरु झाल्यावर कलाकाराच्या चेहर्यावरचा आनंद गंगाणात मावेनासा झाला
कलाकार हा कलाकारच असतो कलानगरी हि कोल्हापूरची शान आहे कलाकार हा हाडाचा कलाकार असतो कला दाखवुन कलाकार आपली पोट भरतात कलाकार दुःख सुख हे पचवायला लागते दुःख आपल्या पाठीशी ठेऊन आपल्या चेहर्यावर आनंद उमटुन आनंतो तोच खरा कलावंत
स्वताच दुःख उरावर घेऊन प्रेक्षकांना पर्यत हसवत राहतो
आपल मनोरंजन करतो अशा या कलाकारांना सामाजिक कार्यकर्त्या मा सौ रेणुताई पोवार व श्री अर्जुन पोवार यांनी खेबुडे या गावात यात्रे निमित्त तमाशा चालु होता ईथे तिथे जाऊन रंगभुमि दिना निमित्त त्या रंगमंचावर जाऊन तमाशा कलावंत कलाकारांना पुरस्कार सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच खेबुडे गावातील ग्रामपंचायत कमिटी तसेच तमाशाचा मालक मालकीन श्री शंकर डावाळे, सौ संध्या डावाळे यांचा व कलाकार अध्यक्ष श्री विलास पाटील या सर्वाचा सत्कार करुन पुढच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक अभिनंदन केले सामाजिक कार्यकर्ते रेणुताईनी कलाकराच्यासाठि आपले मनोगंत
व्यक्त करुन ऐक कराओके गाण म्हणुन कलाकाराचे मनोरंजन केले त्यावेळी
कलाकार अध्यक्ष
श्री विलास पाटील, भरत सुतार, सामाजिक कार्यकर्त्या मा सौ रेणु ताई पोवार कंळबा तर्फे ठाणे कोल्हापूर, सामाजिक कार्यकर्ते श्री अर्जुन पोवार
युवा कार्यकरते कु ओम पोवार तमाशा फडाचे मालक मालकीन
श्री शंकर डावाळे, सौ संध्या डावाळे खेबुडे गावातील ग्रामपंचायत कमटि व ईतर त्रंकार्यकर्ते याची उपस्थित लाभली
जागतीक रंगभूमी गौरविण्यात आले
सर्व कलाकाराना रेणुताईन खुप खुप शुभेच्छा देऊन जागतिक रंगभूमी अशा तर्हेने साजरी केली.


No comments:
Post a Comment