Breaking

Saturday, 2 April 2022

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मौजे उंबरे ( वेळापूर ) येथे आ.बबनदादा शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून 17 लाख रूपयाच्या विकासकामांचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रणजित भैय्या शिंदे यांच्या हस्ते संपन्न.


मौजे- उऺबरे (वेळापूर), ता - माळशिरस येथे आज. दि. ३१/०३/२०२२ रोजी सायंकाळी ७ वा.आदरणीय आमदार बबनदादा शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून थिटेवस्ती येथे  R.O.प्लांट बसवणे (४लाख) व २५१५ मधून पांडुरंग मंदिर ते कॅनोल रस्ता दुरुस्तीसाठी (१० लाख) व थिटेवस्ती येथे जि.प.शाळा खोल्या दुरुस्ती (३लाख) असे एकूण १७ लाख रुपये निधीतून केलेल्या कामाऺचे उद्घाटन व भूमिपूजन सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.रणजित (भैय्या) शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
      यावेळी श्री.पोपट मामा चव्हाण (संचालक विठ्ठलराव शिंदे स. सा. का.पिऺपळनेर ), मौला पठाण, विक्रम लाटे (नगरसेवक महाळुऺग), नामदेव पाटील ( नगरसेवक महाळुऺग), नूतन पीएसआय अमोल भोसले, डॉ.सुहास बनसोडे, औदुंबर नाना अवचर, भारत कदम, पांडुरंग व्यवहारे,उपसरपंच सुनिल राजमाने, राष्ट्रवादी युवक काँग्रेस माढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नवनाथ पवार , सागर भोसले, हरीनाना कानगुडे,शिवाजी थिटे, ज्ञानेश्वर थिटे ,औदुंबर अवचर ,केशव थिटे , गजानन पाटील , प्रताप भोसले, शंकर शेळके थिटेवस्ती व कोंढारपट्टा येथील ग्रामस्थ व तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment