मोडनिंब: माढा विधान सभा मतदार संघात जन संवाद परिवर्तन यात्रेचे आयोजन टेंभुर्णी ता, माढा येथे केले आहे. यावेळी मा. सुनील ( काकासाहेब ) जाधव ( राष्ट्रीय कार्यकरणी सदस्य, बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी ) मा. श्रीकांत होवाळ ( प्रदेशाध्यक्ष, बहुजन मुक्ती पार्टी ) मा. दत्ताभाऊ मस्के पाटील ( प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाध्यक्ष ) मा. बाळासाहेब पाटील ( शेतकरी कामगार पक्ष ) मा. सचिन ( जगताप ( जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड ) मा. अँड. तुकाराम राऊत ( जिल्हाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी ) मा. नानासाहेब चव्हाण ( समीक्षा प्रभारी, बहुजन मुक्ती पार्टी ) व गणेश उजगिरे ( जिल्हा अध्यक्ष युवक ) यावेळी उपस्थित राहणार असून तरी माढा विधानसभा मतदार संघातील सर्व बहुजन समाज बांधवांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे. असे आवाहन बहुजन मुक्ती पार्टी माढा विधान सभा युनिट यांच्यावतीने केले आहे.
Friday, 1 April 2022
Home
/
महाराष्ट्र
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी /सतिश निंबाळकर - बहुजन मुक्ती पार्टी यांच्या वतीने जनसंवाद परिवर्तन यात्रेचे आयोजन.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी /सतिश निंबाळकर - बहुजन मुक्ती पार्टी यांच्या वतीने जनसंवाद परिवर्तन यात्रेचे आयोजन.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment