Breaking

Saturday, 2 April 2022

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी /सतिश निंबाळकर- कोंढारपट्टा ते स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन जि.प.सदस्य रणजित भैय्या शिंदे यांच्या हस्ते संपन्न.


मौजे- कोंढारपट्टा, ता - माळशिरस येथे काल दि. ३१/०३/२०२२ रोजी सायंकाळी ७:३० वा.आदरणीय आमदार बबनदादा शिंदे यांच्या २५१५ योजनेतून १० लाख निधीतून कोंढारपट्टा ते स्मशानभूमी रस्ता दुरुस्ती कामाचे उद्घाटन सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.रणजित (भैय्या) शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
      यावेळी श्री.पोपट मामा चव्हाण (संचालक विठ्ठलराव शिंदे स. सा. का.पिऺपळनेर ), मौला पठाण, विक्रम लाटे (नगरसेवक महाळुऺग), नामदेव पाटील ( नगरसेवक महाळुऺग), सागर भोसले,नूतन पीएसआय अमोल भोसले,उपसरपंच सुनिल राजमाने, आनंद बोबडे, पांडूरंग खटके, विजय भोसले, कुमार भोसले,रोहित भोसले, राहूल भोसले,राष्ट्रवादी युवक काँग्रेस माढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नवनाथ पवार,शिवाजी थिटे, ज्ञानेश्वर थिटे ,औदुंबर अवचर ,केशव थिटे , गजानन पाटील , प्रताप भोसले, शंकर शेळके थिटेवस्ती व कोंढारपट्टा येथील ग्रामस्थ व तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment