Breaking

Monday, 7 March 2022

संपादक/ विजयकुमार परबत- आढीव येथे बहुजन सत्यशोधक संघाच्या शाखेचे उद्घाटन संपन्न.


बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.श्री. सुनिलजी ओहोळ साहेब यांच्या आदेशानुसार
बहुजन सत्यशोधक संघचे सोलापूर जिल्हा युवा अध्यक्ष महादेव गाडे व पंढरपुर तालुका युवा अध्यक्ष दिपक (आबा) पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली  आडीव येथे शाखा उद्घघाटन करण्यात आले बहुजन सत्यशोधक संघ ही सकल बहुजन एस सी. एस टी. ओबीसी, सर्व धर्म परिवर्तन यांच्या सर्वकष मुक्तीसाठी काम करणारी संघटना आहे या संघटनेचे शाखा अध्यक्ष  हनुमंत देवखुळे उपाध्यक्ष सचिन देवखुळे सचिव सागर पाटोळे खजिनदर दिपक लोखंडे सदस्य भिमराव देवखुळे बबन पाटोळे अजय देवखुळे पप्पू लोखंडे सागर पाटोळे संयोजक भागवत (तात्या) पाटोळे मा. औदुंबर (नाना) पाटोळे
यांची निवक्ती करण्यात आली
 यांची निवड बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ यांच्या आदेशानुसार बहुजन सत्यशोधक संघाचे सोलापूर जिल्हा युवा अध्यक्ष महादेव गाडे दिपक (आबा) पाटोळे यांनी केली 
यावेळी बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.श्री. सुनिलजी ओहोळ साहेब बोलताना म्हणाले की बहुजना वर होणारे अन्याय अत्याचारित पिडीतांना न्याय मिळवून देणार, बेरोजगार युवक, वीट बिगार कामगार भूमिहीन शेतमजूर, कष्टकरी यासाठी काम करणार, प्रयत्न करणार विद्यार्थ्यांचा अडचणी संघटनेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार, फुले. शाहू. आंबेडकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचवून संघटना घराघरांमध्ये पोहोचवण्याचे काम या माध्यमातून करेन असे ते म्हणाले.
 
बहुजन सत्यशोधक संघाचे नेते गणेश देवकते म्हणाले की ओबीसीची जातिनिहाय जनगणना तात्काळ शासनाने करावी, एस सी.एसटी चे पदोन्नतीतील आरक्षण तात्काळ लागू करावे, शासनाने सर्व योजना लोकांपर्यंत पोचवून त्याचा लाभ सर्वांना मिळेल याची दक्षता घ्यावी,  बेरोजगार युवकांना बेरोजगार भत्ता चालू करण्यात यावा, शासनाचे सर्व क्षेत्रातील खाजगीकरण थांबवावे,असे अनेक मुद्द्यावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले. असून 
यावेळी प्रमुख उपस्थि बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.श्री. सुनिलजी ओहोळ साहेब 
जिल्हाध्यक्ष गणेश देवकते,
बहुजन सत्यशोधक संघाचे जिल्हा युवा अध्यक्ष महादेव गाडे सतीश वाघमारे,महिंद्र शिंदे, अनिल  सरवदे, शाखा अध्यक्ष  हनुमंत देवखुळे उपाध्यक्ष सचिन देवखुळे सचिव सागर पाटोळे खजिनदर दिपक लोखंडे सदस्य भिमराव देवखुळे बबन पाटोळे अजय देवखुळे पप्पू लोखंडे सागर पाटोळे संयोजक भागवत (तात्या) पाटोळे मा. औदुंबर (नाना) पाटोळे बंडू म्सके सोनके सुरेश वाघमारे, सुनील लोंढे  असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment