Breaking

Thursday, 24 March 2022

मोडनिंब प्रतिनिधी/ बाळासाहेब ओहोळ - आरपीआय ( A ) च्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सोमनाथ भोसले यांचा सत्कार संपन्न.


आरपीआय ( A ) च्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल  सोमनाथ भोसले यांचा सत्कार संपन्न- याबाबत वृत्त असे की *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे नूतन जिल्हा अध्यक्ष, व  लोकनेते राजाभाऊ सरवदे यांचे  विश्वासू सोमनाथ भोसले यांचा जाहीर सत्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान टेंभुर्णी येथे मोठ्या उत्साहात पार पडला* यावेळी सत्कार समारंभाला उपस्थित परमेश्वर खरात जिल्हा उपाध्यक्ष, दादासाहेब बनसोडे जिल्हा उपाध्यक्ष, बिबिषण कांबळे माढा तालुका अध्यक्ष, पोपट मामा लोंढे जिल्हा उपाध्यक्ष, मिलिंद सरतापे माळशिरस तालुका सरचिटणीस, महादेव साबळे तालुका सरचिटणीस, बाळासाहेब लांडगे कार्याध्यक्ष, रमेश लोंढे टेंभुर्णी शहराध्यक्ष, वैभव बनसोडे, सचिन खरात, अमोल खरात, माणिक खरात, नयन जाधव, अभिजीत खरात, अशोक लोंढे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.*

No comments:

Post a Comment