मातंग एकता आंदोलन एक दिवसीय लाक्षणिक
मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी सामाजिक संघटनेच्यावतीने उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय कुर्डवाडी या ठिकाणी मातंग एकता आंदोलन माढा तालुका व जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी मातंग एकता आंदोलन संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल गवळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले की मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी विविध मागण्यासाठी लाक्षणिक उपोषण करत आहोत आमच्या मागण्या वरिष्ठांपर्यंत गेल्या पाहिजेत व त्या मान्य झाल्या पाहिजेत अन्यथा संघटनेच्यावतीने भविष्यामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल या लाक्षणिक उपोषणाला जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बागाव पुणे जिल्हा महिला अध्यक्ष स्वातीताई आरडे नागेश अडसूळ रोहित कांबळे अमन कांबळे स्वातीताई मोहिते कालिदास शिरतोडे विशाल गवळी अमर चव्हाण विलास साठे सनी खवळे श्रीकांत पाटोळे ओंकार पवार समाधान गवळी नरेश कांबळे रुक्मिणी बागाव शिवाजी बागाव राहुल आरडे मनोहर वाघमारे संदीप वाघमारे सुरज अस्वरे बंटी अस्वरे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment