Breaking

Wednesday, 16 February 2022

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने कुर्डूवाडी विभागीय कार्यालय येथे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या निषेधार्थ निवेदन.


* बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने " 
कुर्डूवाडी विभागीय कार्यालय येथे विविध विषयाचा केंद्र शासनाचा राज्य शासनाचा जाहीर निषेध करून निवेदन देण्यात आले.
निवेदनात महत्त्वाचे मुद्दे 
१)अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ अन्वये दाखल गुन्ह्यांच्या तपासाचे अधिकार पोलीस निरीक्षक (गट-अ) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (गट-ब) दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रदान करण्याचा गृहविभागाचा प्रस्तावित असंविधानिक प्रस्ताव जीवघेणा असून तो तात्काळ रद्द करावा,
२) शूरवीर हज़रद टीपू सुल्तान यांच्या बदल अपशब्द बोलणार्या देवेंद्र फडणवीस यांच्या विरूध्द देशद्रोहचा गुन्हा दाखल करवा
३) एस.सी.एस.टी. वरती होणार्या अन्याय व अत्याचार विरोधात 
४) एस.सी.एस.टी खोटे गुन्हे दाखल करणार्या पोलीस यंत्रणेविरोधात 
५)मंत्री गट समितीच्या २००६शिफारशी प्रमाणे ओबीसीना ही पदोन्नतीसह आरक्षण तात्काळ लागू करावे 
६)ओबीसीच्या स्थानिक स्वराज संस्थांमधील आरक्षणासाठी तात्काळ आयोग नेमताना.
७)पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती विरोधात 
८) शेतकरी व घरगुती वीजबील माफ़ न करणार्या सरकारविरोधात
९)ओ.बी.सी. जातिनिहाय जनगणना न करनार्या जातीयवादी सरकारविरोधात 
१०)ईव्हीएम. मशीन बंद न करणार्या लोकशाही विरोधी सरकारविरोधात 
११)संजय गांधी निराधार व श्रावणबाळ यजनेतील लाभार्थ्यांसाठी असलेली 21000 रुपयांच्या उत्पन्नाची मर्यादा किमान 50 हजार रुपये वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. 
१२)रमाई आवास योजनेच्या जाचक अटी रद्द कराव्यात. बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.सुनील ओहोळ
मा.गणेश.देवकते बहुजन सत्यशोधक संघ जिल्हा अध्यक्ष 
मा.महादेव.गाडे बहुजन सत्यशोधक संघ युवा जिल्हा अध्यक्ष 
मा.योगेश नाईकनवरे बहुजन सत्यशोधक संघ  जिल्हा उपाध्यक्ष. 
मा.नितिन.वाघमारे बहुजन सत्यशोधक संघ जिल्हा उपाध्यक्ष. मा.सत्यवान दुधाळ मोर्य  क्रांती संघ.
मा.योगेश इंगळे बहुजन सत्यशोधक संघ  जिल्हा महासचिव.
मा.सतिश.वाघमारे बहुजन सत्यशोधक संघ जिल्हा सदस्य. 
मा.प्रशांत नाईक नवरे 
अध्यक्ष बहुजन सत्यशोधक संघ आयटी सेल पश्चिम महाराष्ट्र. बापूसाहेब लोंढे तालुका उपाध्यक्ष माळशिरस.
रामभाऊ कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष.
युवक नेते राजा भाऊ लांडगे. 
ज्येष्ठ नेते आबासाहेब पाटोळे. 
युवक नेते श्रीकांत जवंजाळ. तालुकाध्यक्ष मासा नाईकनवरे. अध्यक्ष रोहित रावडे. समाधान जाधव. वसंत ताकतोडे. महेंद्र शिंदे. असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment