Breaking

Sunday, 27 February 2022

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र सचिव नागनाथ नाना ओहोळ यांच्या हस्ते नुतन पदाधिकार्यांचा सत्कार संपन्न.


माढा नगरपंचायतीच्या नुतन नगरसेवक प्रतिनिधी पदी रिपाइंचे माढा तालुका कार्याध्यक्ष सुधीर लंकेश्वर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा  रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र सचिव नागनाथ नाना ओहोळ यांच्याकडून सत्कार करण्यात आला यावेळी सुरेश बापु ताकतोडे, चांगदेव दादा वरवडे,  वैभव ओहोळ,स्वप्निल दादा ओहोळ,विकास पाटोळे, अनिल तात्या ओहोळ,अमोल माळी,अक्षय थोरात, सुहास सरवदे, राघव मामा सरवदे, भाऊ ताकतोडे, महेश क्षीरसागर, दिनेश बावळे,लिंबा लंगर,  काका ढोबळे, विजय वाघमारे, अक्षय पाटोळे, शुभम गायकवाड, जब्बार  भई तांबोळी उपस्थित होते तसेच 
महाराष्ट्र राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे चिरंजीव आमदार समीर भुजबळ यांनी मोडनिंब येथे भेट दिली असता त्यांचाही रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र सचिव नागनाथ नाना ओहोळ यांच्याकडून सत्कार करण्यात आला,यावेळेस उपसरपंच दत्तात्रय सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य अमित कोळी,अतुल गाडे,रमेश वसेकर महाराज, मारूती वाघ, घाडगे सर उपस्थित होते , तसेच 
जिल्हा परिषद सदस्य रणजित भैय्या शिंदे, व शंभूराजे मोरे  यांची जिल्हा दूध व प्रक्रिया  संघाच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र सचिव नागनाथ नाना ओहोळ यांच्याकडून करण्यात आला यावेळेस जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे, नुतन संचालक शंभूराजे मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष कैलास दादा तोडकरी,प्रमोद गाडे, संतोष पाटील सर, चांगदेव वरवडे,उपसरपंच दत्तात्रय सुर्वे, अशोक भांगे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment