Breaking

Saturday, 25 December 2021

मोडनिंब प्रतिनिधी/ बाळासाहेब ओहोळ- केंद्रीय मंत्री मा.रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आरपीआय आठवले गटाचे वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन.


*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री* *भारत सरकार मा. नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या* *वाढदिवसानिमित्त लोकनेते मा.राज्यमंत्री राजाभाऊ सरवदे यांच्या आदेशाने माढा तालुका युवक आघाडीच्या  वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन* 
          *सुरवातीला सकाळी पक्षाचे माढा तालुका सरचिटणीस मा. महादेव (दादा) साबळे यांच्या* *गावात कर्मवीर लोहोकरे गुरुजी माध्यमिक विद्यालय उजनी येथे* *मोफत आरोग्य तपासणी सोबत मुलांना खाऊ फळे व मिठाई वाटप करून मान्यवरांचा* **सत्कार करण्यात* *आला.* 
 *तसेच माढा तालुका उपाध्यक्ष* *बालाजी गायकवाड* *यांच्या वतीने* *अकोले येथे शालेय साहित्य* *वाटप* *करून मुलांना फळे* *वाटप* *करण्यात आली* .* 
      *त्याच प्रमाणे माढा तालुका* *अध्यक्ष मा. बिभीषण* *कांबळे यांनी गोविंद वृदधाश्रमातील वयोवृध्द व्यक्तींना* *वडापाव व फळे वाटप करून संघर्ष नायक आठवले साहेबांचा वाढिवस* *साजरा केला.* 
    *सदर कार्यक्रमास सोलापूर जिल्हा युवक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब बनसोडे,* *संघटन सचिव सचिन भोसले आवर्जून उपस्थित राहिले .* 
      *त्याच बरोबर सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पोपट लोंढे, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब बनसोडे,* *माढा तालुका अध्यक्ष बिभीषण कांबळे, तालुका उपाध्यक्ष बालाजी* *गायकवाड,सरचिटणीस महादेव (दादा) साबळे उपस्थीत होते.*

No comments:

Post a Comment