तांदुळजा ग्रामपंचायत ने दलित नागरिकांवरती बहिष्कार टाकला आहे ,लातूर जिल्ह्यातील मौजे तांदुळजा गग्रामपंचायतीने सरपंच, ग्रामवििस्ता अधिकारी ग्रामपंचायत सदस्य यांनी ग्रामसभा आयोजित करून अंगद दामोधर गायकवाड आणि बाळासाहेब विष्णू वाघचौर यांच््यावर बहिष्कार करण्यात आला आहे. 14 व्या वित्त आयोगातील विकास निधीतून संरपच, ग्रामविस्तार अधिकारी ग्रामपंचायत सदस्य यांनी विकास न करत निधी हाडप केला आहे. या विकास निधी कुठे खर्च केला या विषयी गायकवाड आणी वाघचौरे यांनी माहीती अधिकार 2005 अंतर्गत माहीती मागविण्यात आली होती. ती माहिती न देता सरपंच,ग्रामवििस्ता अधिकारी यांचे पितळ उघडे पडेल या भिती पोटी ग्रामपंचायत मधे बेकायदेशीर ठराव घेऊन गावातून बहिष्कार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला सरपंच याांनी केलेल्या चुका झााकण्यासाठीच बहिष्कार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामपंचायत ला बहिष्कार करण्याबाबत ठराव घेण्याचा आधीकार नसताना सुद्धा ठराव घेतलाच कसा, गटविकास अधिकारी पंचायत समिती लातूर यांनी गायकवाड याांची फाईल गहाळ झाल्या चे सांगतात .त्यांची सुद्धा चौकशी केली पाहिजे अशी मागणी होत आहे. सर्व अधिकारी ग़ामविस्तार अधिकारी यांची चौकशी करून योग्य न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने कारवाई करावी, अशी मागणी उपोषण कर्त्यांची आहे.
Wednesday, 18 August 2021
Home
/
महाराष्ट्र
/
संपादक/ विजयकुमार परबत- तांदुळजा ग्रामपंचायतीचा दलित नागरिकांना गावबंदीचा ठराव, दलित नागरिकांचे उपोषण सुरू.
संपादक/ विजयकुमार परबत- तांदुळजा ग्रामपंचायतीचा दलित नागरिकांना गावबंदीचा ठराव, दलित नागरिकांचे उपोषण सुरू.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment