Breaking

Saturday, 8 January 2022

विशेष प्रतिनिधी/ महादेव गाडे - दत्ता मामा भरणे यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा pb ग्रुप च्या वतीने सत्कार संपन्न.


#राज्यमंत्री_तथा_सोलापूर_जिल्ह्याचे_पालकमंत्री #नामदार_मा_श्री_दत्तात्रय_मामा_भरणे_यांची_पुणे #जिल्हा_मध्यवर्ती_बँकेच्या_संचालक_पदी_बिनविरोध निवड_झाल्याबद्दल_पी_बी_ग्रुप_च्यावतीने_सत्कार.

सोलापूर:-आज दि. 07-01-2022 रोजी दुपारी 12 वाजता मसले फार्मस डी. मार्ट जवळ सोलापूर या ठिकाणी द्वारकादास श्याम कुमार संचलित सोलापूर स्टेक्सस्टाईल मार्केट च्या उद्घाटनप्रसंगी राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार *मा.श्री दत्तात्रय मामा भरणे* आलेले असता. जुना कारंबा नाका सोलापूर येथे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मा. श्री दत्तात्रय मामा भरणे यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी सहाव्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल पी. बी. ग्रुपच्या वतीने पी. बी. ग्रुपचे प्रमुख महाराज चंदनशिवे, ज्येष्ठ नागरिक जनार्दन बापू थोरात, लक्ष्मण घुले, लक्ष्मण बनसोडे, सुभाष शिंदे, शांताबाई पाटील, गुंडाप्पा देडे, श्रीशैल कोरे, लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
           यावेळी उपस्थिती #गटनेते_आनंद_चंदनशिवे, #मंडई_उद्यान_सभापती_गणेश_पुजारी पी.बी. ग्रुपचे अध्यक्ष अक्षय (बंटी) माने, श्रीमंत आप्पा जाधव, अभिजीत कापुरे, अमित माने, निशांत जाधव, अक्षय बंटी माने, श्रीकांत पवार, अजय शितोळे, राकेश बागले, इंद्रजीत बागले, प्रबोध थोरात, धनंजय कापुरे, मनोज थोरात, श्रीनिवास दासरी, सतीश पवार, सुहास थोरात, अजय इंगळे, मयूर कसबे, आशिष पात्रे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment