Breaking

Saturday, 14 August 2021

भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे - रेल्वे कारखाना कुर्डूवाडी बचाव कृती समितीच्या माध्यमातून धगधगती मशाल...महेंद्र जगताप.


रेल्वे कारखाना कुर्डूवाडी बचाव कृती समितीच्या माध्यमातून धगधगती मशाल- महेंद्र जगताप,रेल्वे कारखाना कुर्डूवाडी हा बंद पडला असता sc st कामगार नेते महेंद्र जगताप यांनी  कुर्डूवाडीतील सर्व व्यापारी व्यावसाईक यांना बरोबर घेऊन कारखाना बचाव कृती समितीच्या माध्यमातून गल्ली ते दिल्ली संघर्ष निर्माण केला 22 ते 23 वर्षा पासून वारंवार दिल्ली दरबारी रेल्वे कारखान्यास कायमस्वरूपाचे काम 1985 साली रेल्वे कारखान्यात parentis होत होती. ती बंद का केली मोठ्या प्रमाणात जागेची उपलब्धता आहे  पाणी, लाईट रेल्वे जंक्शन आहे. कुशल कामगार वर्ग आहे.  रेल्वे कारखान्याचे प्रश्न  मांडण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार , स्व. विलासराव देशमुख.  शिवसेना,ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे अध्यक्ष सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, रेल्वे चे मंत्री पियुष गोयल , सर्व पक्षाचे आमदार खासदार मंत्री यांना भेटून रेल्वे कारखाना कुर्डूवाडी साठी जास्त प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. कुर्डूवाडी च्या जवळपास सर्वच  ग्रामीण  भागातील नागरिक आणि  उद्योंगांना भरभराटी होण्यासाठी रेल्वे कारखान्याचे प्रश्न रेल्वे मंत्रालयातून जास्त निधी मंजूर होऊन प्रगति होणे गरजेचे आहे. दिल्ली दरबारात आवाज निर्माण करण्याचे काम करत आहेत. नवीन शेड आणी office चे उद्घाटनकरण्यासाठी रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे साहेब यांनी कुर्डूवाडी रेल्वे कारखाना  येथे येण्याचा शब्द दिला आहे. त्याच प्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघातील खासदार रणजितसिंह निंबाळकर, सामाजिक न्याय मंत्रि रामदास आठवले,सर्व मिळून उद्घाटन करणार आहेत. रेल्वे कारखाना कुर्डूवाडी प्रगती करण्याचे श्रेय जाते sc st कामगार नेते शिल्पकार  महेंद्र जगताप यांना. 

No comments:

Post a Comment