Breaking

Tuesday, 29 June 2021

पुणे जिल्हा प्रतिनिधी/ बिरू कोळेकर - भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड चंद्रशेखर आझाद रावण यांची अॅड तोसिफ शेख & असोसिएटस् कॅम्प पुणे येथील कार्यालयास भेट.


               

  *ॲड क्रांती सहाणे विशेष ८९९९९१०९०६*

आज दिनांक २६ जून २०२१ रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले आझाद समाज पार्टीचे तथा भीम आर्मी चे राष्ट्रीय अध्यक्ष *ॲड चंद्रशेखर आझाद* रावण यांची *ॲड तोसिफ शेख*  & असोसिएट्स कॅम्प पुणे येथे कार्यालयास भेट, त्यावेळी क्रांतिकारी पुण्य नगरी येतील स्वाभिमान असलेली महात्मा फुले यांची पगडी देऊन स्वागत करण्यात आले. 

तसेच महाराष्ट्रातील विविध कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले आणि पदोन्नतीतील आरक्षण रद्द च्या विरोधात आंदोलन केलेले आजाद समाज पार्टीचे दहा कार्यकर्ते यांचाही सत्कार ॲड तोसिफ शेख*  & असोसिएट्स यांच्या कार्यालयात करण्यात आला.

तसेच आंबील वाडा आणि कामगार पुतळा मेट्रो स्टेशन संदर्भातील गोरगरिबांवर  होणाऱ्या बेकायदेशीर कारवाई विरोधात चर्चा करण्यात आले. प्रसंगी त्यावेळेस उपस्थित ॲड क्रांती सहाणे, ॲड स्वप्निल गिरमे,ॲड दीपक गायकवाड,ॲड इस्माईल अन्सारी, ॲड राम लोणारे, ॲड जयदीप डोके तसेच सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते बिबीशन गायकवाड आणि इतर मान्यवर उपस्थित होते.     

*समन्वयक -  ॲड क्रांती सहाणे ८९९९९१०९०६*

No comments:

Post a Comment