मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रिय अध्यक्ष मा. बाळासाहेब आंबेडकर व कंत्राटी कामगार यांच्यात चर्चा- उमेद कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे शिष्टमंडळ पुणे येथे त्यांच्या न्याय हक्क व मागण्यांसाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना पुणे येथे भेटून पुढील आंदोलनाची दिशा काय असावी याबाबत आद. बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी उमेद कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी सविस्तर चर्चा केली यावेळी उमेद कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र राज्य स्टेट कार्यकारिणी सदस्य मा. प्रभाकर गावडे सर, विभागीय प्रमुख मा. अलंकार बनसोडे, दिपाली वाघ, स्वप्नील शिर्के, भगवान अंकुश, शिरसाठ मॅडम, व इतर कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते यावेळी साहेबांनी महत्त्व पूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले.
या शिष्टमंडळात सम्यक विद्यार्थी आंदोलन उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष मा.अलंकार बनसोडे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment