वैराग (प्रतिनिधी): येथील कै.आ.चंद्रकांतनाना निंबाळकर कृषि उत्पन्न उप बाजार समितीचा सुमारे ११ कोटी १३ लाखांचा अंदाजपत्रकीय आराखडा तयार करण्यात आल्याचे १२ जून शनिवारी आ. राजेंद्र राऊत यांनी संचालक, व्यापारी, हमाल -तोलार यांच्या संयुक्त बैठकीत बोलताना सांगितले . यामुळे लवकरच बार्शी प्रमाणे येथिल बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार असून भागातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती उंचावण्यास हातभार लागणार आहे..
वैराग बाजार समितीच्या आवारात १ हजार मेट्रीक टनाचे शितगृह ( ३ कोटी ३९ लाख ), एक्सपोर्ट द्राक्ष शितगृह ( तीन कोटी ४० लाख ),जनावरांच्या बाजारासाठी अद्यावत पंधरा शेड उभारणी ( १ कोटी ३६ लाख ), हिंगणी रोडलगत गाळे बांधणे( ३३ लाख १८ हजार ), प्लॉट नं ३वरती गाळे बांधकाम करणे ( ५९ लाख ५० हजार ), कार्यालयीन इमारत डागडुजी ( १५लाख ), नविन वजनकाटा ( १५ लाख ), वॉल कम्पौंड दुरुस्ती ( २५ लाख ), पिण्याच्या पाण्यासाठी पाईप लाईन टाकणे ( १५ लाख ),रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण (१ कोटी २५ लाख ),गटार बांधकाम ( २० लाख ), वृक्षारोपण ( ५ लाख ) असे सुमारे ७ कोटी ८८ लाख ५३ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असल्याचे सांगितले.
येथील कै.आ.चंद्रकांतनाना निंबाळकर कृषि उत्पन्न उप बाजार समितीचा सुमारे ११ कोटी १३ लाखांचा अंदाजपत्रकीय आराखडा तयार करण्यात आल्याचे १२ जून शनिवारी आ. राजेंद्र राऊत यांनी संचालक, व्यापारी, हमाल -तोलार यांच्या संयुक्त बैठकीत बोलताना सांगितले . यामुळे लवकरच बार्शी प्रमाणे येथिल बाजार समितीचा चेहरामोहरा बदलणार असून भागातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती उंचावण्यास हातभार लागणार आहे..
वैराग बाजार समितीच्या आवारात १ हजार मेट्रीक टनाचे शितगृह ( ३ कोटी ३९ लाख ), एक्सपोर्ट द्राक्ष शितगृह ( तीन कोटी ४० लाख ),जनावरांच्या बाजारासाठी अद्यावत पंधरा शेड उभारणी ( १ कोटी ३६ लाख ), हिंगणी रोडलगत गाळे बांधणे( ३३ लाख १८ हजार ), प्लॉट नं ३वरती गाळे बांधकाम करणे ( ५९ लाख ५० हजार ), कार्यालयीन इमारत डागडुजी ( १५लाख ), नविन वजनकाटा ( १५ लाख ), वॉल कम्पौंड दुरुस्ती ( २५ लाख ), पिण्याच्या पाण्यासाठी पाईप लाईन टाकणे ( १५ लाख ),रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण (१ कोटी २५ लाख ),गटार बांधकाम ( २० लाख ), वृक्षारोपण ( ५ लाख ) असे सुमारे ७ कोटी ८८ लाख ५३ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असल्याचे सांगितले.

No comments:
Post a Comment