Breaking

Thursday, 10 June 2021

पुणे जिल्हा प्रतिनिधी/ बिरू कोळेकर - चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील गरवारे काॅलेजमधील कोरोना सेंटरला नगरसेवक राजाभाऊ बराटे व विठ्ठल आण्णा बराटे यांच्या वतीने 20 जम्बो आॅक्सीजन सिलेंडर भेट.

मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील गरवारे कॉलेज मधील कोरोना सेंटरला नगरसेवक श्री. राजाभाऊ बराटे व श्री. विठ्ठल अण्णा बराटे यांच्यावतीने २० जम्बो ऑक्सिजन सिलेंडर भेट .

कोथरूड : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसादिवशी कर्वेनगर परिसरातील प्रसिद्ध  नगरसेवक श्री. राजाभाऊ बराटे व कोथरूड मतदार संघाचे सरचिटणीस श्री विठ्ठल अण्णा बराटे यांच्या वतीने २० ऑक्सिजन जम्बो सिलेंडर आबासाहेब गरवारे कॉलेज येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती यांच्या माध्यमातून चालू असलेल्या ऑक्सिजन बेड कोविड सेंटरला भेट देण्यात आले.
   यावेळी आमदार श्री. चंद्रकांत पाटील , पुण्याचे महापौर श्री. मुरलीधर मोहोळ ,मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, नगरसेवक दीपक पोटे, वृत्तपत्र विक्रेता संघटना अध्यक्ष विजय पारगे, कोथरूड भाजप विशाल रामदासी , कोथरूड युवा मोर्चा सरचिटणीस  ऋषिकेश बराटे , दीपक पवार , श्रीपाद ढेखणे,प्रभाग ३१ अध्यक्ष हेमंत बोरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सचिन भोसले, महेश पोहेनेरकर , सुहास दाबेकर, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था सचिव शात्री सर ,  रवी देव , चंद्रकांत धोत्रे ,प्रकाश डोख , संदीप खुटाळे ,संजय दळवी आदी उपस्थित होते .कार्यक्रमाचे आयोजन भाजप कोथरूड मतदार संघाचे सरचिटणीस श्री.विठ्ठल अण्णा बराटे यांनी केले होते.मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील गरवारे कॉलेज मधील कोरोना सेंटरला नगरसेवक श्री. राजाभाऊ बराटे व श्री. विठ्ठल अण्णा बराटे यांच्यावतीने २० जम्बो ऑक्सिजन सिलेंडर भेट .

कोथरूड : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसादिवशी कर्वेनगर परिसरातील प्रसिद्ध  नगरसेवक श्री. राजाभाऊ बराटे व कोथरूड मतदार संघाचे सरचिटणीस श्री विठ्ठल अण्णा बराटे यांच्या वतीने २० ऑक्सिजन जम्बो सिलेंडर आबासाहेब गरवारे कॉलेज येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती यांच्या माध्यमातून चालू असलेल्या ऑक्सिजन बेड कोविड सेंटरला भेट देण्यात आले.
   यावेळी आमदार श्री. चंद्रकांत पाटील , पुण्याचे महापौर श्री. मुरलीधर मोहोळ ,मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, नगरसेवक दीपक पोटे, वृत्तपत्र विक्रेता संघटना अध्यक्ष विजय पारगे, कोथरूड भाजप विशाल रामदासी , कोथरूड युवा मोर्चा सरचिटणीस  ऋषिकेश बराटे , दीपक पवार , श्रीपाद ढेखणे,प्रभाग ३१ अध्यक्ष हेमंत बोरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सचिन भोसले, महेश पोहेनेरकर , सुहास दाबेकर, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था सचिव शात्री सर ,  रवी देव , चंद्रकांत धोत्रे ,प्रकाश डोख , संदीप खुटाळे ,संजय दळवी आदी उपस्थित होते .कार्यक्रमाचे आयोजन भाजप कोथरूड मतदार संघाचे सरचिटणीस श्री.विठ्ठल अण्णा बराटे यांनी केले होते.

No comments:

Post a Comment