Breaking

Monday, 17 May 2021

संपादक/ राज्यातील काही ठळक घडामोडी.


* अहमदनगर शहरात पुन्हा सुधारित निर्बंध लागू; किराणा, भाजीपाला पुन्हा बंद; खते, बियाणे, पशुखाद्य, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंतच.







भारतात 35,12,660 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 2,11,67,609 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 2,74,411 रुग्णांचा मृत्यू.







पुण्यात कोरोना काळात सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेला तब्बल 125 दुचाकींची रॅली; सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.







 मराठा आरक्षणासाठी भाजपची समिती, मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळावे यासाठी कार्यकर्ते आंदोलनातही सहभागी होणार; प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा

No comments:

Post a Comment