*चला लिहीतं होऊ या !**सर्वांसाठी खुली राज्यस्तरीय स्पर्धा*-
कोल्हापूर जिल्ह्यात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहून कार्य करणारी*शिवम शैक्षणिक व सामाजिक संस्था,२ाशिवडे बु
आपल्यासाठी घेऊन आली आहे अनोखी संधी.
*आपली कविता, लेख, निबंध, बालकथा, नवोपक्रम यांना पुस्तकामध्ये प्रकाशित करण्याची संधी* *ती ही सामाजिक जाणीव ठेवून.
सहभागी होण्यासाठी आपली नियमावली
कविता विभाग :*
१) स्पर्धकाने आपल्या निवडक २ कविता पाठवाव्यात .
*निबंध विभाग :/ लेख*
' निबंध विभागात सहभागी होताना आपला विषय कळवावा . त्यामुळे विषयाची पुनरावृत्ती होणार नाही .
निबंध 500 ते 700 शब्दामध्ये असावा .
*बालकथा/ कथा*
कथेसाठी विषयाला बंधन नाही .
कथा 500 ते 700 शब्दामध्ये असावी .
नवोपक्रम*
शाळेमध्ये नाविन्यपूर्ण रित्या राबविलेला उपक्रम सुसंगत रित्या 700 शब्दात शब्दबद्ध करुन पाठवावा .
*सर्व साहित्य व्हाट्स अॅप वर टाईप करुन पाठवावे .*
सोबत त्याची पीडीएफ् फाईल सुद्धा पाठवावी .*
*आपले साहित्य नोंदणी करुन ३१ मे पर्यंत पाठवावे .*
प्रकाशन तिथी व गौरव सोहळा यथावकाश आपणांस कळविला जाईल .*गौरव*
प्रत्येक विभागातील सर्वोत्कृष्ट 10 लेखक / कवी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन प्रकाशन सोहळ्यात गौरव .*
तसेच
*सहभागी सर्वांचा प्रशस्तीपत्र देऊन प्रकाशन सोहळ्यात गौरव .*
अटी:-प्रत्येक विभागात सहभागी होण्यासाठी संस्थेला कर्तव्यनिधी म्हणून 1000 रु पाठवावे लागतील .*
*संस्था या 1000 रु किंमतीची 20 पुस्तके आपणांस देईल . ज्यामध्ये आपण लेखक म्हणून सहभागी असाल .*
*आपल्या जवळच्या व्यक्तीस वाढदिवसानिमित्य अगर इतर औचित्य साधत आपण ही पुस्तके भेट देऊ शकता .*
सहभागासाठी संपर्क
*मा श्रीं दिगंबर टिपुगडे*
अध्यक्ष
*शिवम शैक्षणिक व सामाजिक संस्था*
फोन पे/ गुगल पे
*9421103271*
संपर्क
9370091428
Email
digambart6767@gmail.com
विभाग प्रमुख
कथा/कविता :
*श्री दिगंबर टिपुगडे सर*
9421103271
निबंध/ लेख
*मा श्री लौकिक खेडकर सर*
88882 04747
नवोपक्रम
*मा श्री व्ही पी पाटील सर*
9422125930


No comments:
Post a Comment