Breaking

Wednesday, 26 May 2021

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार - उपरी मधील ठिणगी उंबरे गावात पडली,उजनीचे पाणी पेटलं, पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गावात आंदोलन सुरू.

उपरी मधील ठिणगी उंबरे गावात पडली 
उजनी चे पाणी पेटले पंढरपूरात प्रत्येक गावात आंदोलन चालू 

पंढरपूर तालुक्यातील उंबरे येथे आंदोलनाचा भडका
करमाळा - परांडा रोड आडवला 
- उजनी जलाशयातील ५ tmc पाणी इंदापूरला वळविण्याचा निर्णय झाला होता तो रद्द देखील झाला मात्र या रद्द बाबत कोणताच आदेश न निघाल्याने उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने उद्यापासून जिल्हाभर आंदोलनाचा उद्रेक होईल असा इशारा दिला होता. मात्र याची सुरुवात आजपासून झाली असुन पंढरपूर तालुक्यातील उंबरे या गावी शेतकऱ्यांनी टायरे पेटवुन शासनाचा निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे उद्यापासून आंदोलन तीव्र होईल असे सांगण्यात येत आहे.  आजून आंदोलन चालूच आहे सोलापूर जिल्ह्यातील गावा गावात आंदोलनाचा उद्रेक चालू झाला.

No comments:

Post a Comment