करकंब प्रतिनिधी/ संजय काळे- करकंब मध्ये लाॅकडाऊनच्या काळात सुद्धा खुलेआम दारू विक्री- याबाबत वृत्त असे की करकंब ता.पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे लाॅकडाऊनच्या काळात सुद्धाखुलेआम दारू विक्री
केली जात आहे, करकंब मध्ये 15-16 ठिकाणी हातभट्टी दारू विक्री केली जाते, धाबेवालेही बिनधास्त दारू विक्री करत आहेत, याकडे पोलिस प्रशासन मात्र दुर्लक्ष करताना दिसत आहे, याकडे जिल्हा पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, पोलिस प्रशासन दारू विक्री करणार्यांवर कारवाई का करत नाहीत असा प्रश्न करकंब मधील नागरिकांमधून विचारला जात आहे.
No comments:
Post a Comment