Breaking

Tuesday, 4 May 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे - विनापरवाना दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल.


बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे - विनापरवाना दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल- याबाबत वृत्त असे की देशी दारूची विनापरवाना विक्री केल्याप्रकरणी शरद अशोक सोमवंशी वय 35 राहणार म्हस्की याच्याविरुद्ध कारवाई करून वैजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला तर शरद सोमवंशी याच्याकडून 48 दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या पोलीस नाईक राहुल थोरात, वाघमोडे यांनी शनिवारी दुपारी 2 च्या सुमारास डवाळा शिवारात ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment