माजलगाव /प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूची मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने प्रशासनाने जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापार बंद केले होते पुन्हा कोरोना चे रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी बीड जिल्हा बंद केला होता आणि व्यापारी व नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन केले परंतु दि. 25 मे रोजी सर्व व्यवहार चालू होतील असे शेतकरी, व्यापारी यांना वाटत होते. जिल्हाधिकारी यांनी जिल्हा बंद चा आदेश जारी केला. हातावर पोट असणाऱ्या नागरिकाना रोज किराणा दुकान पाहावे लागते रोज लागणारा किराणा रोजच्या रोज घ्यावा लागतो. सध्या जून महिना लागत आहेत काही शेतकऱ्यांचे शेतीचे कामे पूर्ण झाली आहेत. शेतकऱ्यांना सध्या खताची गरज भासत आहे या कोरोनाच्या नावाखाली सर्व दुकानी बंद आहेत यात पशुखाद्य, खत व किराणा दुकाने चालू करण्यात यावे असे भाजपचे तालुका अरुण राऊत यांनी पत्रकात म्हटले आहे.

No comments:
Post a Comment