कलाकार हा हाडाचा असतो कलेची ज्याला आवड असते तो कधिच उपाशी मरत नाही आता आपण जे कला सादर करतो ते पाहुन लोकाच्या खुप खुश होऊन चेहर्यावर आनंद दिसतो मराठी चित्रपट सिरेल याचे अभिनय नाटक अभिनय हे आपण घरातच पाहतो.
जत्रा यात्रा असते त्यावेळी आॅक्रेस्ट्रा, तमाशा हा कार्यक्रम ठेवतो लोकाना बगण्यात म्हातारा लोकाना वगाची आवड असते त्याना पाहण्यात आनंद मिळतो तोच आनंद देऊन कलाकारांना माधन मिळते आता हा आनंद कलाकाराचा कोरोनाने हिरावून घेतला कलाकाराचे पोटाचे हाल आलेत काहि कलाकार मृत्यू झालेत हे कुठ तरी थांबले पाहिजे.
कला बंद झाली नसली पाहिजे कला हि कलाच असते हि कला पारपारिकच आहे भजण आपण देवाचा गाभाऱ्यात करतो भजण म्हटल्याने मनाला शांती वाटते मन प्रसन्न होते हि कला कायम स्वरूपी जपावी कला कायमस्वरुपी राहावावी कलाकाराचे हाल होऊ नये उपासमार होऊ नये यासाठी कोल्हापूर जिल्हा लोक कलाकार
संघाचे श्री विलास पाटील (शाहीर) यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब महाराष्ट्र राज्य यांना राज्यातील लोक कलावंतांच्या मागण्या मंजूर कराव्या हे निवेदन दिले कलाकारांना मदत मिळावी कलाराचे नियोजन व्हावे.
लहान मुलानी कला म्हणजे काय विचारले तर काय उतर द्यायच यासाठी कला जिवंत राहिली पाहिजे मुलाना पारंपारिक कला दाखवता आली पाहिजे यासाठी श्री विलास पाटील (शाहीर) या कलाकाराचा विचार करुन निवेदन दिले या निवेदनचा श्री उध्दव ठाकरे (साहेब) यांनी विचार करावा


No comments:
Post a Comment