सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - सोलापूर सोशल फाऊंडेशन आयोजित फेसबूक लाईव्ह व्याख्यानमाला- याबाबत वृत्त असे की *सोलापूर_सोशल फाउंडेशन*आयोजित तृतीय वर्धापन दिनानिमित्त* Facebook_Live व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
हे सत्र तिसरे असून या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते : मा.श्री.राजा माने*
ज्येष्ठ संपादक, अध्यक्ष, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र हे आहेत. या तिसर्या सत्राचा
*विषय : 'सोलापूर ब्रँडिंग बँड* असून शनीवार दि. 15 मे 2021*
*सायंकाळी 7.00 वाजता* हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या विषयी जाणून घेण्यासाठी फेसबुक लाईव्हला जॉईन व्हा...
🔗link https://www.facebook.com/SolapurSocialFoundation/
*सोलापूर_सोशल फाउंडेशन*
Facebook page like करा !
*धन्यवाद*
संपर्क
7767080999


No comments:
Post a Comment