Breaking

Saturday, 15 May 2021

टेंभूर्णी शहर प्रतिनिधी/ अक्षय खंदारे - बेमुदत प्राणांतिक उपोषण.


टेंभूर्णी शहर प्रतिनिधी/ अक्षय खंदारे - बेमुदत प्राणांतिक उपोषण- याबाबत वृत्त असे की एचडी एफ सी बॅंक कर्मचारी शाखा टेंभूर्णी यांच्या कडून मनमानी कारभार होत आहे, ग्राहकांची फसवणूक केली जात आहे, बॅंक मॅनेजमेंट चुकीचे असून ते बरोबर करण्यात यावे, 








बॅंक मॅनेजर कडून ग्राहकांना होणारा त्रास थांबला गेला पाहिजे, बॅंकेत असलेले पैसे देण्यास टाळाटाळ केली जाते या सर्व मागण्यांसाठी सादीक चांदसाहेब तांबोळी राहणार मोडनिंब यांचे एच.डी.एफ.सी बॅंक टेंभूर्णी शाखा येथे  दि. 14/5/2021 पासून उपोषण सुरू होणार आहे अशी माहीती तांबोळी यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment