आकुलगाव ग़ामपंचायत मध्ये 23 covid चे रूग्ण अॅक्टिव्ह. या बाबत वृत्त असे की आकुलगावा मध्ये एकाच वेळेस 10 covid चे रूग्ण आढळून आल्याने पाॅझीटीह्व दर हा जास्त प्रमाणात होता. रूग्ण संख्या दर आटोक्यात आणण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी साहेब यांनी आकुलगाव ग्रामपंचायतीला भेट देऊन चौकशी केली. व पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढू नये यासाठी अॅन्टीजेन टेस्ट करण्यासाठी सांगितले. आरोग्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत स्तरावर योग्य ती पावले उचलावीत असे आवाहन करण्यात आले. आरोग्य सेविका R.D राऊत मॅडम यांनी अॅन्टीजन टेस्ट गावात घेत आहोत असे सांगितले. आशावर्कर दिपाली घोडके, संरपच राजश्री बोबडे यांनी 66 पेशंट हे बरे झाले आहेत अशी माहिती सांगितली. गावा मध्ये आरोग्याच्या दुष्टीने सर्व प्रयत्न चालू आहेत.

No comments:
Post a Comment