गेली १० वर्षे कामगार चळवळीत काम करणारे,गोरगरीब कामगारवर्ग विशेषतः माथाडी कामगार वर्गा साठी झटणारे युवा नेते *आनंद माने* यांची *आमदार भाई बाळाराम पाटील* यांनी *ते अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार संघ* या नवी मुंबई, रायगड, पालघर सह महाराष्ट्रात दबदबा असलेल्या बलाढ्य कामगार संघटनेच्या *सरचिटणीस* पदि नियुक्ती केली आहे.
श्री.माने यांच्या नियुक्ती ने कामगारवर्गात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून,त्यांच्या नियुक्तीने कामगार चळवळीला एक वेगळी दिशा मिळेल अशी अशा या क्षेत्रातील जाणकार व कामगार व्यक्त करत आहेत.

No comments:
Post a Comment