Breaking

Tuesday, 18 May 2021

भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे - कुर्डूवाडी येथे 200 गरजूंना धान्य वाटप.


कुर्डूवाडी शहरामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करत महात्मा बसवेश्वर व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच अक्षय तुतीय आणि रमजान ईद या उत्सवाचे औचित्य साधून शहरात दोनशे गरजू गोरगरीब जणांना किरणा धान्य वाटप. जितेंद्र गायकवाड मित्रपरिवारा च्या वतीने किराणा धान्य किट चे वाटप करण्यात आले.  प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुर्डूवाडी नगरपरिषद मुख्य अधिकारी समीर भुमकर. प्रमुख अतिथी जि .प.बांधकाम विभागाचे महेश शेंडे. न.पा.पाणीपुरवठा अतुल शिंदे. रवींद्र भांबुरे. आरोग्य विभागाचे अधिकारी तुकाराम पायगण.  RPI माढा तालुका सचिव राजकुमार वजाळे.  युवक नेते वसीम मुलाणी. RPI संघटक सचिव विशाल मोरे. आप्पा साहेब ढवळे. केतन राऊत. दीगंबर तोरणे. विकी चौधरी.  जितेंद्र गायकवाड मीत्र परीवा सर्व समर्थक उपस्थित होते. Kovid 19 च्या नियमाचे सर्व पालन करण्यात आले.

No comments:

Post a Comment