Breaking

Tuesday, 18 May 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मोहोळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू होणार 85 आॅक्सीजन बेड सुविधा प्रणाली.


*मोहोळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू होणार ८५  ऑक्सिजन बेड ची सुविधा*

*आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने यांची माहिती* 

*आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने साहेब व पंचायत समिती सदस्य मा श्री अजिंक्यराणा पाटील साहेब यांनी दिल्या तालुक्यातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्र व २ ग्रामीण रुग्णालयाला भेटी*









   *माजी आमदार मा राजनजी पाटील साहेब* यांच्या *मार्गदर्शनाखाली* व *पंचायत समिती सदस्य मा श्री अजिंक्यराणा पाटील* यांच्या *मागणीनुसार* मोहोळ तालुक्यातील *अनगर येथे १०, नरखेड ५,शिरापुर ५,पाट्कुल 5,अंकोली५ ,बेगमपुर ५,कुरुल ५,कामती १०* अश्या *८ प्राथमिक आरोग्य केंद्र* व *मोहोळ 25* व *शेटफळ ग्रामीण रुग्णालयास १०* असे २ ग्रामीण रुग्णालयास *एकूण ८५ ऑक्सिजन बेडची प्रणाली* *कोरोना बाधित रुग्णाच्या उपचारांसाठी आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने साहेब*  यांच्या *पुढाकारातुन व स्थानिक निधीतून लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.*








    यासंदर्भात *सोमवार(दि १७)रोजी आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने साहेब,पंचायत समिती सदस्य मा श्री अजिंक्यराणा पाटील साहेब* यांनी *तालुक्यातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्र* व *२ ग्रामीण रुग्णालयास भेट देवून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला* व लवकरच ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रास *ऑक्सिजन बेड ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.*
       यावेळी *प्रमुख पदाधिकारी व आरोग्य अधिकारी डॉक्टर उपस्थित होते*

No comments:

Post a Comment