Breaking

Saturday, 3 April 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे वाचनालयात अभिवादन करण्यात आले.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे वाचनालयात अभिवादन करण्यात आले - याबाबत वृत्त असे की  *हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज* यांच्या  स्मृतीदिनानिमित्त साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालय मोडनिंब येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.. याप्रसंगी  डॉ. योगेशदादा गिड्डे, राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस संतोष पाटील सर, कराटे राष्ट्रीय पंच वाल्मिक जाडकर सर , वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष आनंद जाधव इ.  उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment