धैर्यशील मोहीते पाटील दिपकला झी मराठीच्या मालिकेत झळकण्याची संधी दिली, दिपकने संधीच सोनं केले. चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमात दिपकला निमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमा दरम्यान सुप्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी दिपकची मुलाखत घेतात मुलाखती मध्ये प्रश्न येतो तुम्ही रींकू राजगुरुच्या अकलूजचे का ? दिपक स्वप्नील जोशींचा प्रश्न मध्येच तोडत म्हणतो मी विजयसिंह मोहिते पाटलांच्या अकलूजचा आणि रींकू पण त्याच गावची.
साधारण कोणत्याही अकलूजकराला सहजपणे विचारले असता "तुम्ही कोणत्या गावचं" तर आपसुकच उत्तरं येत अकलूजचं विजयदादाच्या गावचं.
आज एक अकलूजकर म्हणून खरोखरचं दिपकचा अभिमान वाटतोय.अशी माहिती VBP NEWS सोबत बोलताना धैर्यशील मोहीते पाटील यांनी दिली.


No comments:
Post a Comment