आज पासून
पंढरपूर तालुका -3 रस्ता व अहिल्या चौक पंढरपूर ग्रामीण कोर्टी वाखरी
पंढरपूर शहर शिवाजी चौक , आंबेडकर पुतळा ,अर्बन बँक, करकंब...
याठिकाणी उद्या सकाळी आठ वाजेपासून नाकाबंदी लागणार............
विनाकारण कोणत्याही व्यक्तीला पंढरपूर शहरामध्ये प्रवेश नाही......
जे व्यक्ती विदाऊट मास्क व गाडी मध्ये limit पेक्षा अधिक प्रवासी आहेत त्यांच्यावर होणार कारवाई....... .
त्याचप्रमाणे पंढरपूर तालुक्यातील ज्या गावांमध्ये corona संसर्ग वाढलेला आहे त्या ठिकाणी संबंधित बीट कर्मचारी अंमलदार हे स्वतः भेट देतील व जे नागरिक ,व्यापारी हे शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार कारवाई करत नसतील त्यांच्यावर कारवाई करतील.....
*(विक्रम कदम)*
उपविभागीय पोलिसअधिकारी
पंढरपूर उपविभाग पंढरपूर .


No comments:
Post a Comment