पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी/ सचिन खंदारे- उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडून एलईडी मोबाईल व्हॅनची पाहणी-
जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानं तयार करण्यात आलेल्या एलईडी मोबाईल व्हॅनची(फिरत चित्ररथ) पाहणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केली.यामार्फत पुणे जिल्ह्यात सामाजिक न्यायविभागाच्या विविध योजना,जैवविविधता पूरक गाव संकल्पनेबाबत व कोरोना प्रतिबंधक जनजागृतीबाबत माहिती दिली जातेय.


No comments:
Post a Comment