साेलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून त्यांच्या पुतळ्याचे उजनी धरना मधे विसर्जन करनारे शेतकरी नेते अतुल खुसपे पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारत इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले .
## इंदापूर तालुक्यातील बेलवंडी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ॲड शुभम निंबाळकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उजनी धरन परिसर येथे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतीकात्मक प्रेत यात्रा काढून त्यांच्या पुतळ्याचे उजनी धरना मधे विसर्जन करनारे अतुल खुपसे पाटील यांचा चांगला समाचार घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने खुपसे यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले . यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली .
## यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत निंबाळकर राष्ट्रवादी सोशल मीडिया चे उपाध्यक्ष करण काटे काकासाहेब जाधव , दादा यादव, अभि यादव, माऊली काटे, पवन जामदार,अक्षय कदम,परशुराम सावंत, सुमित जगताप, सुरज कदम,धीरज निंबाळकर ,सौरभ कदम,सागर गायकवाड,ओंकार पवार, जावेद मुलाणी,अभिजित खुटाले, आकाश जामदार, गणेश मुळीक आदी जन उपस्थित होते .
No comments:
Post a Comment