*सोलापूर जिल्ह्यातील ही आमदाराने आता पुढाकार घेऊन प्रत्येकी 1,1 कोटी अशे 11कोटी कोरोना रुगांच्या हक्काचे* पैसे शासनाकडे जमा करून 3000 हजार बेडची *उपलब्धता आणखी कोरोना रुग्ण मृत्यूमुखी पडण्या अगोदर करावी*
*महादेव गाडे*
*महाराष्ट्र शासनाच्या 16 एप्रिल च्या GR नुसार* प्रत्येक सम्माननिय *आमदारांना* त्यांच्या आमदार निधीतून 1 कोटी रुपये कोविड-19 साठी *उपाययोजना साठी खर्च करता येतो पण असा GR असून देखील* एकही आमदार याबाबत बोलताना दिसला नाही म्हणजे कूठ तरी सामान्य जनतेपासून त्याच्या *हक्काच्या गोष्टी लपून ठेवण्याच काम झालं असं दिसून येत* आहे व राजकारण ते एवढं मोठं होत आहे हे दुर्दैवच आहे.
सोलापूर *जिल्ह्यामध्ये रोज 200ते 300 कोरोना रुग्णवाढत* आहेत.शासकीय रुग्णालया मध्ये एकही बेड *उपलब्ध नसुन प्राव्हेट दवाखाना प्रत्येकाला परवडणारा* नाही आणि यात आरोग्य विभागाचे दुर्लक्ष,निष्काळजी पण यामुळे *मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत याकडे जास्त लक्ष नसून,कोणतही नियोजन* नसून फक्त राजकारण होताना दिसून येत आहे.
सोलापूर जिल्ह्यात 11आमदार *असून सर्व जण सत्तेत आहेत, प्रत्येकांनी एक-एक कोटी दिलेत* तरिही 11कोटी मध्ये *3000 बेडच कोव्हिडं सेन्टर उभारून* अनेकांचे *जीव वाचू शकतात.
तसेच जिल्ह्यात *खासदार* असून* केंद्राकडून ही मोठ्या प्रमाणात मदत,सुविधा आणण्याची *क्षमता ठेऊ शकतात हे ही नाकारता* येत नाहीं पन अस दिसून येत नाही.
आता जास्त वेळ न घालवता लोकप्रिनिधीनि आपली नागरिकांन बाबत जबाबदारी सांभाळून,सर्व जनतेला कळाल असून त्यांचा बाबतच कर्त्यव्य पार पाडाव अशी मागणी वंचित बहुजन आघाडी कडून करत आहोत.
*महादेव गाडे*
युवा कार्यक्रर्ता,वंचित बहुजन आघाडी ता. मोहोळ जिल्हा सोलापूर
No comments:
Post a Comment