Breaking

Wednesday, 28 April 2021

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार - पाचगाव ग्रामपंचायतीचा 5% निधी दिव्यांग बंधू भगीनींच्या बॅंक खात्यावर जमा.


पाचगाव ग्रामपंचायतीचा 5%निधी दिव्यांग बंधू भगिनीच्यां बँक खातेवर जमा*

*आज पाचगावातील दिव्यांग बंधु भगिनीना   पाचगाव ग्राम पंचायत  मधिल नोदणी क्रृत दिव्यांग* *नागरीकाना 5 %निधी   1651 रु प्रमाणे 140 दिव्यांग बंधु भगिनीना  त्यांच्या  बँक खात्यावर neft/rtgs   जमा करण्यात आला आहे तरी सर्व दिव्यांगानी  योजनचे पैसे जमा *झालेत याची खाञी करून घ्यावी बँकेशी संपर्क करावा हि विनंती*  
*आज कोरोना मुळे प्रत्येकाची* *बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे या मध्ये दिव्यांग बंधु* *भगिनीना पाचगाव ग्रामंपंचायतीने ५%  निधी आज  बँक खातेवर जमा केला या निधीचा वापर* *लॉकडॉन काळात या  निधीचा उपयोग त्यांचे घर खर्च आणि ओषध उपचार साठी होणार आहे त्यामुळे   दिव्यांग नागरीकांच्या वतीने पाचगाव ग्रामपंचायत चे आभार दिव्यांग नागरीक  व्यक्त करत आहेत. 
वडणगे ग्रामपंचायत मध्ये ही प्रत्येक दिव्यांग यांच्या  खातेवर 2830 रु जमा केली आहे असे सरपंच सचिन चोगले  यांनी सांगितले आहे त्यामुळे त्यांचे ही आभार।   कोरोना काळात आज दिव्यांग लोकांना जगण्यासाठी धडपड करावी लागते  दुसऱ्या वर अवलंबून राहावं लागतं त्यामुळे  या निधीचा दिव्यांग लोकांना फार उपयोग  होतो  त्यामुळे वडणगे सरपंच सचिन चोगले आणि पाचगाव सरपंच संग्राम पाटील यांचे आभार  बाबू जांभळे राजेश्री छत्रपती शाहू महाराज दिव्यांग संघटना उप जिल्हा अध्यक्ष







दिव्यांग लोकांचा आधार काम करण्यासाठी धडपडणारे दिव्यांग लोकांना समाजात चांगली वागणूक मिळावी म्हणून धडपडणारे बाबू जांभळे
 राजेगिरी छत्रपती शाहू दिव्यांग संघटना जिल्हा उपाअध्यक्ष बाबू जांभळे यांनी वडणगे सरपंच सचिन चौगले तसेच पांचगाव संरपच संग्राम पाटील यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment