Breaking

Wednesday, 28 April 2021

भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे - उजनी धरणातून 5 टीएमसी पाणी नेले इंदापूर ला. अतुल खुपसे-पाटील यांचा पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्यावरती आरोप.


उजनीतून 5 टीएमसी पाणी नेले इंदापूर ला 
सोलापूर जिल्ह्य़ाचे पालक मंत्री यांनी इंदापूर तालुक्यातील 22 गावां साठी नेणारी योजना मंजूर केली आहे .सोलापूर जिल्ह्य़ा चे हक्का चे पाणी इंदापूर ला पावणार असल्याने याला विरोध करण्यासाठी कुर्डू येथे अतुल खुपसे यांच्या  निमंत्रणावरू सोलापूर जिल्ह्य़ातील सर्व शेतकरी संघटन    यांची बैठक आयोजित करण्यात आली या वेळी उजनी पाणी बचाव संघर्ष समिती नेतृत्वाखालील भविष्यात दीर्घकालीन लढाई लढण्याचे नियोजन करण्यात आले. जिल्ह्यात नवीन योजना राबविण्याचे सोडून जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांचा हक्का चे पाणी पळविले जात आहे.पत्रकार परिषदेत पाणी  चोरीचा निषेध म्हणून 1 मे  दिनी उजनी पाणी बचाव संघर्ष समिती चे सदस्य उजनी धरणात जल समाधी घेणार असल्या चा इशारा अतुल खूपसे यानी दिला आहे.

No comments:

Post a Comment