*बार्शी तालुक्यातील कोवीड हॉस्पिटलला ऑक्सीजन मिळविण्याकरिता आमदार राजेंद्र राऊत यांचे युद्धपातळीवर प्रयत्नाला यश, कोरोना बाधितांची बार्शी तालुक्यातील वाढती संख्या पाहता तेथे आॅक्सीजन कमी पडू लागल्याने रूग्णांची हेळसांड होत होती व रूग्ण आॅक्सीजन अभावी दगावत होते, यावर आ.राजेंद्र राऊत यांनी शर्थीचे प्रयत्न करत बार्शीला आॅक्सीजनचा टॅंकर मिळवून दिला व तो बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन टँकर दाखल झाला.
Tuesday, 27 April 2021
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - आ.राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नांना यश, बार्शीत आॅक्सीजनचा टॅंकर दाखल.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - आ.राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नांना यश, बार्शीत आॅक्सीजनचा टॅंकर दाखल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment