भोसरे प्रतिनिधी /अमोल हावळे -कुर्डूवाडी व ग्रामीण भागात 19 जण पाॅझीटीह्व- याबाबत वृत्त असे की दि,19/4/2021 रोजी कुर्डूवाडी येथील नगरपालिका शाळा क्रमांक 3 येथे अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आल्या त्यावेळी 189 निगेटीव्ह तर 19 जण पाॅझीटीह्व आढळून आले, यावेळी टेस्ट प्रयोग शाळा तंत्र निरिक्षक प्रताप ढुगे, सुरेश माळी, स्वच्छता निरिक्षक दत्ता गायकवाड, हे उपस्थित होते, कुर्डूवाडी नगरपालिका अधिकारी तुकाराम पायगण यांनी ही माहिती दिली, तेरा महिन्यात 6850 टेस्ट केल्या असून मृत्यू 35 जणांचा झाला आहे तर कोरोना रूग्णांसाठी श्री राम मंगल कार्यालय, मुलींचे हाॅस्टेल परांडा रोड या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.
Monday, 19 April 2021
भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे - कुर्डूवाडी व ग्रामीण भागात 19 जण पाॅझीटीह्व.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment