Breaking

Saturday, 6 March 2021

मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज- आष्टी येथे हाॅटेल फौजी चे उद्घाटन.


मोहोळ तालुका प्रतिनिधी/ संभाजी वागज- आष्टी येथे हाॅटेल फौजी चे उद्घाटन- दि.5-3-2021 रोजी आष्टी येथे हॉटेल फौजी या व्यवसायाची सुरुवात झालेली आहे. या व्यवसायाचे उद्घाटन आष्टी गावचे उपसरपंच निखिल भैया गुंड पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले .याप्रसंगी आष्टी गावचे ज्येष्ठ नेते माजी सरपंचभजनदास काका व्यवहारे , माजी उपसरपंच वसुदेव व्यवहारे ग्रामपंचायत सदस्य धनंजय व्यवहारे ,ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील ,ग्रामपंचायत सदस्य तुकाराम व्यवहारे गुरुजी ,अनिकेत पाटील, काकासाहेब पाटील ,कल्याणराव गुंड पाटील ,रवी दादा पाटील, निलेश पाच पुंड ,लालासाहेब पाटील ,बाळासाहेब शेवाळे, स्वप्निल व्यवहारे, रामेश्वर व्यवहारे माऊली रीतोऺड ,श्रीमंत उद्धव व्यवहारे ,बार्डी गावचे  सरपंच भैय्या कवडे ,आणि त्यांचे सर्व सहकारी ,सागर जी लाटे साहेब, आणि त्यांचे सर्व सहकारी , बाळासाहेब गौरीशंकर कांबळे आणि त्यांचा सर्व परिवार, हॉटेलचे मालक, चालक ,अंकित चंद्रकांत कवडे याच्यावर प्रेम करणारी आष्टी गावातील  युवक मित्र परिवार उत्स्फूर्त सहभागाने सक्रिय होते .अशा या हॉटेल व्यवसायाचा मोठ्या थाटामाटात उद्घाटन सोहळा सायंकाळी ठीक 6.30 वाजता संपन्न झाला. अशा या उद्घाटन समारोह सोहळ्यास उपस्थित राहिल्याबद्दल सर्व नेतेमंडळींचे ,मित्रमंडळींचे ,आणि गावातील सर्व गावकरी मंडळींचे, आष्टी गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जे के आप्पा गुंड यांनी हॉटेल फौजी या व्यवसायास शुभेच्छा देऊन आलेल्या सर्व मान्यवरांचे अभिनंदन करून आभार मानले.आणि कार्यक्रम संपन्न झाला.

No comments:

Post a Comment