Breaking

Sunday, 14 March 2021

भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे कुर्डूवाडी चे माजी शहराध्यक्ष प्रशांत ताकपिरे यांचे दुखःद निधन.


भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे कुर्डूवाडी चे माजी शहराध्यक्ष प्रशांत ताकपिरे यांचे दुखःद निधन- याबाबत वृत्त असे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे कुर्डूवाडी चे माजी शहराध्यक्ष प्रशांत ताकपिरे यांचे दुखःद निधन झाले आहे, प्रशांत ताकपिरे यांचे सामाजिक चळवळीत मोठे योगदान होते, ते सर्व सामान्य नागरिकांसाठी नेहमीच संघर्ष करत होते, त्यांच्या अचानक जाण्याने कुर्डूवाडी शहरावरती शोककळा पसरली आहे, त्यांच्या पवित्र आत्म्याला ईश्वर चरणी शांती लाभो हीच प्रार्थना.

No comments:

Post a Comment