भोसरे येथील महात्मा ज्योतिबा फुले नगर मधील. विकास राजेंद्र ओहोळ या युवकाने घेतली फाशी. दि/03/03/2021. विकास हा आयटीआय चे सोलापूर येथे शिक्षण घेत होत कुर्डूवाडी वरून येणे जाणे करीत होता .विकासा चि ऐका मुली सोबत इन्स्टाग्राम अकाउंट वर मैत्री झाली ते इन्स्टाग्राम वर अधूनमधून बोलत होते .त्याच मुली बरोबर इन्स्टाग्राम वर रणजित शिर्के हा त्या मुली चा मित्र होता. विकास ला रणजित शिर्के हा वारंवार फोन करून मानसिक त्रास देत होता. विकास ला विचारल्यावर त्याने सांगितले _मला रणजित शिर्के हा वारंवार फोन करून करून पोलीस कंप्लेंट करीन अशी धमकी देत आहे .माझ्या मैत्रिणी शी contact चॅटिंग करतो. मृत्यु च्या दिवशीसुध्दा रणजित शिर्के याचा वारंवार फोन येत असल्याने विकास च्या भावाने call घेतला रणजित शिर्के बोलत होता तुझा भावाला सांगीतले तरी सुद्धा ऐकत नाही माझ्या मैत्रिणी ला इन्स्टाग्राम वर contact करतो त्याला मी सोडणार नाही. रणजित शिर्के च्या धमकी दिल्याने विकास यांनी आत्महत्या केली आहे. असे विकासच्या घरच्यांचे म्हणणे आहे, रणजित शिर्के वर पोलीस स्टेशन मध्ये कलम_306 आणी 507 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास कुर्डूवाडी पोलिस स्टेशन करीत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment