Breaking

Wednesday, 3 March 2021

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- माढा तालुका भाजपा उपाध्यक्षपदी मदन मुंगळे.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- भाजपा माढा तालुका उपाध्यक्षपदी मदन मुंगळे- याबाबत वृत्त असे की भारतीय जनता पार्टी च्या माढा तालुका उपाध्यक्ष पदी माढा येथील मदन मुंगळे यांची निवड करण्यात आली आहे, ही निवड सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहीते पाटील यांच्या आदेशानुसार तालुकाध्यक्ष बाबाराजे बोबडे यांनी केली आहे यावेळी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते तसेच त्यांना या निवडीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment