पुणे जिल्हा प्रतिनिधी/ बिरू कोळेकर- सुर्यदत्ता-विष्णू महामिसळ वल्ड रेकाॅर्ड 2021 ची तयारी सुरू- याबाबत वृत्त असे की सुर्यदत्ता-विष्णू महामिसळ वल्ड रेकाॅर्ड 2021 ची तयारी सुरू, पहाटे 2 वाजल्यापासून मिसळ बनवण्यास सुरूवात होणार व 7000 किलोची मिसळ शिजणार, मास्टरशेफ विष्णू मनोहर आणखी एका विश्वविक्रमासाठी सज्ज, सुर्यदत्ता फूड बॅंकेच्या पुढाकारातून आयोजन करण्यात आले आहे 3 तासात 30 हजार लोकांना 300 एनजीओ मार्फत होणार मिसळीचे वाटप, सुर्यदत्ता काॅलेज आॅफ हाॅटेल मॅनेजमेंट & ट्रॅव्हल टुरिझम आणी सुर्यदत्ता फूड बॅंकेतर्फे सुर्यदत्ता विष्णू महामिसळ चा विश्वविक्रम सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट संस्थापक अध्यक्ष डाॅ, संजय चोरडिया यांनी ही माहिती दिली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment