:- यातील आरोपी सोमनाथ जगन्नाथ वाघमारे रा कुर्डूवाडी हा रेल्वेच्या कामांवर सुपरवायझर म्हणून काम करीत होता. त्यानंतर त्याने फिर्यादी (वय २२) ही जेवण बनविनेसाठी दरमहा ७००० रुपये नी कामास होती. फिर्यादिस आरोपी याने कुर्डूवाडी येथील लॉज वरती नेऊन लग्नाचे आमीष दाखवून वेळोवेळी बलात्कार केला व ती दीडमहिन्याची गर्भवती राहिली. यानंतर फिर्यादी ने कुर्डूवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि न ४६/२०२१ नुसार दिनांक ३१/१/२०२१ रोजी भा द वी कलम ३७६(१),४१७ नुसार फिर्याद दिली सदरील असोपीस दिनांक ३१/१/२०२१ रोजी अटक केले असता त्यानंतर आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी येथे जामीन अर्ज दाखल केला. सदरील जामीन अर्ज रक्कम रुपये २५००० व दोषारोप पत्र येई पर्यंत कुर्डूवाडी पोलीस स्टेशन येथे हजार रहाणेची अटीवर जिल्हा व सत्र न्यायाधीश मे.आर एस पाटील साहेब यांनी दिनांक ९/३ /२०२१ रोजी जामीन मंजूर केला यात आरोपी तर्फे ॲड शाम झालटे व ॲड विजय सुर्वे यांनी काम पाहिले.
Monday, 15 March 2021
कुर्डूवाडी प्रतिनिधी/ बलात्कारा प्रकरणी आरोपीची जामीनावर मुक्तता.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment