कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार यांची पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली च्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी पदी निवड- याबाबत वृत्त असे की मा.सौ.रेणूताई पोवार यांची पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली च्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी पदी निवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी यांनी दिले आहे, तरी ही निवड ताईंचे आतापर्यंत त्यांनी केलेले सामाजिक कार्य व समाजाप्रती असलेली निष्ठा पाहूनच त्यांना या पदावर नियुक्त केले आहे, या निवडीनंतर बोलताना ताईंनी आपण येथून पुढे समाजाला, संघटनेला विश्वासात घेऊन पोलिस बांधवांना सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले, या निवडीनंतर त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Saturday, 13 March 2021
Home
/
कोल्हापूर
/
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार यांची पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली च्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी पदी निवड.
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार यांची पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली च्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी पदी निवड.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment